Railway Accident  Sakal
विदर्भ

Gondia Train Accident : गोंदियाजवळ 'भगत की कोठी' रेल्वेला अपघात; 50 प्रवासी जखमी

सकाळ डिजिटल टीम

Gondia Train Accident : गोंदिया शहरालगत भगत की कोठी या ट्रेनला अपघात झाल्याचे समोर आले आहे, या गाडीचा एक डब्बा रूळावरून घसरून हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, यामध्ये 50 हून अधिक रेल्वे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही रेल्वे रायपूरहून नागपूरकडे निघाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भगत की कोठी ही गाडी रायपूरकडून नागपूरकडे निघाली होती. त्यावेळी या गाडीची धडक समोरून जात असलेल्या मालगाडीला धडक बसली. यामुळे भगत की कोठीचा एक डब्बा रूळावरून घसरला. यामध्ये रेल्वेतील 50 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, 13 प्रवाशांना मार लागला असून, जखमी प्रवाशांना जवळील जिल्हा सामान्य रूग्णालय आणि खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मध्यरात्री 2 च्या सुमारास झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT