file photo
file photo 
विदर्भ

चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोलीतील भामरागड तालुक्‍यातील कुंडुरवाही जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट करून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनीही तत्काळ दखल घेत नक्षल्यांना प्रतिउत्तर दिले आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या भूसुरुंग स्फोटात पोलिस जखमी झाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये रामको नरोटी या डीवीसी सदस्यासह शिल्पा धुर्वा या माओवादी महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT