Sucide sakal media
विदर्भ

वीज बिल भरणे शक्य नसल्याने शेतकऱ्याने लावला गळफास

चाळीस हजार रुपये विजबिल थकित असल्याची माहिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिघोरी/मोठी : शेतातील मोटार पंपाचे थकित विज बिल कसे भरायचे ऐवढा पैसा आनायचा तरी कुठुन या चिंतेत असलेल्या एका तरूण शेतकर्यांने इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने घरामागील सादंवाडित असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दिघोरी(मोठी)पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तावशी गावात २७ नोव्हेंबर सकाळी ४च्या सुमारास घडली,ईश्वर काशीराम भुसारी वय ३८वर्षे रा.तावशी त.लाखांदुर.जी.भंडारा असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, शततची नापिक,दुष्काळ व कोरोणा महामारीमुळे गेल्या दोन वंर्षापासुन व्यंवसाय नाही,काम नाही,त्यामुळे परिवाराचा उदनिर्वाह करणे कठीन त्यात विद्युत महामंडळाचे ''नाका पेक्षा मोती जळ"असे आवाढव्य विज बिल त्यामुळे कृषी पंपाचे थकित विज बिल कुठुन भराचे‌ व ऐवढा पैसा कुठून आनावा या विवचनेत असलेला तरूण शेतकरी ईश्वर काशीराम भुसारी वय ३८.रा.तावशी याने घरच्या मागे असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची माहिती आहे, मृतक ईश्वर कडे शेतात कृषीपंपाचे विजबिल व राहत्या घराचे विजबिल दोन्ही मिळुन चाळीस हजार(४०,०००,) रुपये विजबिल थकित असल्याची माहिती आहे.

सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन दिघोरी/मोठी येथे देण्यात आली,लगेच ठानेदार हेमंत पवार पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळी दाखल झाले,व प्रेत शववि-क्षेदनासाठी लाखांदुर येथे पाठविले घटनेचा पुढील तपास ठानेदार - हेमंत पवार यांचे मार्गदर्शनात पो.ह.ईश्वर भेंडारकर ,पो.शि.रुपचंद वैद्ये, पो..उमेश वलके, पो. हितेश मडावी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT