Crime news  esakal
विदर्भ

Crime News : नऊ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; आरोपी अटकेत

बल्लारपूर शहरात दोन दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर - शहरात दोन दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना समोर आली. शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय विकृत तरुणाने एका नऊ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी विकृत तरुणांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

नऊ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो.आठ दिवसांपूर्वी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने घराजवळील झुडपात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले होते. शेजारी पीडित मुलाची आई पाणी भरीत असताना तिने इतर मुलांची कुजबूज ऐकली. तिने घरी येऊन आपल्या मुलाला विचारणा केली असता पीडित मुलाने घराशेजारी असलेल्या तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले.

मुलाने दिलेल्या माहितीवरून कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

"मी पुन्हा सीन करणार नाही" जेव्हा शुटिंगवेळी शाहरुखवर भडकले सतीश शाह ; 'हे' होतं कारण !

Ajit Pawar : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज

Governor Acharya Devvrat : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची ताकद'', महाराष्ट्राचे राज्यपालांचे प्रशंसोद्‌गार....

SCROLL FOR NEXT