ST Strike News esakal
विदर्भ

वर्धा : एसटी चालकाचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्तेचा प्रयत्न

आर्थीक विवंचनेतून मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अंगावर रॉकेल ओतून आत्महत्तेचा प्रयत्न केला.

दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : एसटी शासनात वीलीन व्हावी या मागणीकरीता आंदोलनात सहभागी असलेले आर्वी आगार वर्धा विभाग येथील कर्मचारी, आर्वी आगार येथील चालक अरुण शिवाजीराव माहोकार यांनी प्रशासणाच्या बडतर्फीच्या व सेवासमाप्तीच्या धास्तीने तसेच दोन महिन्याचा किराया व ईलेक्र्टीक थकीत बीलामुळे तसेच आर्थीक विवंचनेतून मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अंगावर रॉकेल ओतून आत्महत्तेचा प्रयत्न केला.

त्यांना तातडीने उपजील्हा रुग्नालय आर्वी येथे भर्ती केले असता प्रक्रुती चींताजणक असल्या कारणामूळे जील्हा रुग्नालय सेवाग्राम वर्धा येथे रेफर केले आहे. सदर चालकाने पोलीस चौकशीमध्ये ऊपचारादरम्यात वरील आशयाचे बयान नोंदवीलेले आहे. सदर बाब ही चींताजणक असुन अंत्यत खेदजणक आहे. भविष्यात ईतर कर्मचारी यांनी अशा प्रकारचे पाउल उचलु नये या करीता शासणाने सदर मागणीची पुर्तता करुन बेकायदेशीर होत असलेल्या कार्यवाह्या तातडीने थांबवीण्याची आगार वतीने मागणी केली आहे.

भविष्यात जो पर्यत दुखवटा आंदोलन सुरु आहे तोपर्यंत अश्या प्रकारची दडपशाही व बेकायदेशीर कार्यवाही झाल्यास आगारातील कर्मचारी यांनी कोणतेही पाउल उचलल्यास सपुर्ण जबाबदारी प्रशासण व शासणाची राहील अश्या आशयाचे निवेदन मा.विभाग नियंत्रक यांना आगार कर्मचारी वतीने देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT