Vidarbha Flooded News Sakal
विदर्भ

Vidarbha Flood News : पुलांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला; जिल्हयातील १३ मार्ग बंद

अधूनमधून पावसाच्या सरी येतच होत्या.

सकाळ वृत्तसेवा

Gadchiroli Rain Update - सतत कोसळत असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी जिल्हयातील १३ मार्ग बंदच आहेत. शिवाय अनेक ठिकाणी पुलांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

शनिवार (ता.२२) जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी सुटी जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. अधूनमधून पावसाच्या सरी येतच होत्या. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर कारसपल्ली नाल्यावरील रस्ता वाहून गेला आहे व रोमपल्लीजवळ १० फूट रस्ता तुटला आहे.

त्यामुळे बस व इतर मोठ्या वाहनाची वाहतूक होत नाही. अंकिसा ते चिंतरवेला नाल्यावरील रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.बामणी, कंबालपेठा ते पुसुकपल्लीला जोडणाऱ्या नाल्यावरील पूल पूर्ण तुटला आहे. टे

कडाताला ते बोरमपल्ली जाणारा रस्ता वाहून गेला आहे. बेजुरपल्ली ते परसेवाडा जोडणारा रस्ता वाहून गेला आहे.जाॅर्जपेठा ते परसेवाडा जोडणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.सध्या पाणी कमी झाले असले तरी वाहतूक बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT