Vidarbha News Esakal
विदर्भ

Vidarbha News : अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

ही घटना २० मे रोजी सायंकाळी घडली आहे .

सकाळ डिजिटल टीम

खामगाव : तालुक्यातील पळशी बु येथील शेतकऱ्याच्या अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शरीर भाजल्या गेले आहे.ही घटना २० मे रोजी सायंकाळी घडली आहे .

तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसाने हजेरी लावली. माहिती नुसार घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव भगवान भास्कर धनोकार वय (५०) रा पळशी बु असे आहे. शेतात उन्हाळी ज्वारी पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी ते आपल्या शेतात पिकाचे संरक्षण करत होते

शेतीची कामे करण्यासाठी गेले असताना घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दिवसेंदिवस वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना तालुक्यात वाढताना दिसत आहेत. मृतक शेतकऱ्याच्या परिवाराला शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT