vidarbha vidhan sabha 2019 live result
vidarbha vidhan sabha 2019 live result 
विदर्भ

विदर्भात कोण मारणार बाजी? | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी विदर्भ कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

विदर्भातल्या नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी आशिष देशमुख हे भाजपमध्ये होते. काटोल विधानसभा मतदारसंघातून देशमुख निवडणूक जिंकले होते, पण त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सकाळी १०.१० वाजता : अकोटमधून भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर
सकाळी १०.०४ वाजता : मूर्तीजापूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचर आघाडीवर
सकाळी १०.०३ वाजता : अचलपूरमधून बच्चू कडू पिछाडीवर
सकाळी ९.४७ वाजता : ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
सकाळी ९.३७ वाजता : भंडाऱ्यामध्ये अपक्ष नरेंद्र भोंडकर आघाडीवर
सकाळी ९.३५ वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर
सकाळी ९.३५ वाजता : राजुरामध्ये शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर
सकाळी ९.३४ वाजता : दर्यापूरमधून भाजपचे रमेश बुंदीले आघाडीवर
सकाळी ९.३४ वाजता : उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाणे आघाडीवर
सकाळी ९.३३ वाजता : बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर
सकाळी ९.३३ वाजता : आर्वीत भाजपचे दादाराव केचे आघाडीवर
सकाळी ९.३२ वाजता : अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
सकाळी ९.३१ वाजता : गडचिरोली- अहेरीमधून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
सकाळी ९.३१ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
सकाळी ९.२९ वाजता : चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर
सकाळी ९.२८ वाजता : वर्ध्यातून काँग्रेसच्या शेखर शेंडेंना आघाडी
सकाळी ९.२७ वाजता : चिखलीमधून भाजपच्या श्वेता महाले आघाडीवर
सकाळी ९.२७ वाजता : गोंदियामधून अपक्ष विनोद अग्रवाल आघाडीवर
सकाळी ९.२६ वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
सकाळी ९.२६ वाजता : नागपूर दक्षिण पश्चिम- दुसऱ्या फेरीनंतर देवेंद्र फडणवीस आघाडीवर
सकाळी ९.२५ वाजता : सहाव्या फेरीनंतर अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
सकाळी ९.२४ वाजता : मोर्शीवरून कृषीमंत्री अनिल बोडे पिछाडीवर, आघाडीचे देवेंद्र भुयार आघाडीवर
सकाळी ९.२४ वाजता : साकोलीमधून भाजपचे परणिय फुके आघाडीवर
सकाळी ९.२२ वाजता : हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावर आघाडीवर
सकाळी ९.२२ वाजता : धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
सकाळी ९.२१ वाजता : मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती तिसऱ्या फेरीत आघाडीवर
सकाळी ९.२१ वाजता : अकोला पश्चिममधून काँग्रेस, अकोला पूर्वमधून भाजप, बाळापूरमधून शिवसेना, अकोटमधून भाजप आघाडीवर
सकाळी ९.२१ वाजता : मोरगाव अर्जुनीमधून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
सकाळी ९.२० वाजता : उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे नितीन राऊत आघाडीवर
सकाळी ९.१९ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
सकाळी ९.१८ वाजता : मलकापूरमधून काँग्रेसचे राजेश एकडे दुसऱ्या फेरीत आघाडीवर
सकाळी ९.१८ वाजता : नागपूर मध्यमधून काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर
सकाळी ९.१८ वाजता : तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर पिछाडीवर
सकाळी ९.१७ वाजता : बुलडाण्यातून शिवसेना उमेदवार आघाडीवर
सकाळी ९.१७ वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
सकाळी ९.१७ वाजता : उमरखेडमधून काँग्रेसचे विजय खडसे आघाडीवर
सकाळी ९.१७ वाजता : वरोरातून शिवसेनेचे संजय देवतळे आघाडीवर
सकाळी ९.१७ वाजता : अकोल्यातून पाचव्या फेरीत भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
सकाळी ९.१६ वाजता : वणीमधून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर
सकाळी ९.१६ वाजता : अचलपूरमधून अपक्ष बच्चू कडू आघाडीवर
सकाळी ९.१६ वाजता : अहेरीमधून भाजपचे राजे अम्ब्रिश आत्राम आघाडीवर
सकाळी ९.१५ वाजता : राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे आघाडीवर
सकाळी ९.१४ वाजता : धामणगाव रेल्वेमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
सकाळी ९.१४ वाजता : कारंजामधून भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर
सकाळी ९.१४ वाजता : पश्चिम नागपूरमधून भाजपचे सुधाकर देशमुख आघाडीवर
सकाळी ९.१३ वाजता : आर्णीमधून संदीप धुर्वे आघाडीवर
सकाळी ९.१२ वाजता : तुमसरमधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आघाडीवर
सकाळी ९.११ वाजता : बुलडाण्यातून शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर
सकाळी ९.११ वाजता : आरमोरीमधून भाजपचे कृष्ण गजबे आघाडीवर
सकाळी ९.१० वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
सकाळी ९.०८ वाजता : गोंदिया तिरोडामधून भाजपचे विजय रहांगडले आघाडीवर
सकाळी ९.०७ वाजता : बडनेऱ्यातून महाआघाडीचे रवी राणा आघाडीवर
सकाळी ९.०७ वाजता : आर्णीतून काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर
सकाळी ९.०६ वाजता : चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरामध्ये काँग्रेस आघाडीवर, राजुऱ्यात शेतकरी संघटना आणि चंद्रपूरमध्ये अपक्ष आघाडीवर, फक्त बल्लारपूरमध्ये भाजपला आघाडी
सकाळी ९.०६ वाजता : अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजीद खान पठाण आघाडीवर
सकाळी ९.०५ वाजता : नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर
सकाळी ९.०४ वाजता : भाजपचे संजय कुटे आघाडीवर
सकाळी ९.०४ वाजता : शिवसेनेचे संजय रायमूलकर आघाडीवर
सकाळी ९.०४ वाजता : खामगावमधून आकाश फुंडकर आघाडीवर
सकाळी ९.०२ वाजता : कामठीमधून टेकचंद सावरकर आघाडीवर
सकाळी ९.०१ वाजता : पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर
सकाळी ९ वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर
सकाळी ८.५९ वाजता : देवळी-पुलगाव दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर
सकाळी ८.५७ वाजता : राजुरामधून शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर
सकाळी ८.५७ वाजता : गोंदियातून भाजपचे गोपाल अग्रवाल पिछाडीवर
सकाळी ८.५६ वाजता : पहिल्या फेरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २,५६० मतांनी आघाडीवर
सकाळी ८.५५ वाजता : दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर
सकाळी ८.५४ वाजता : वरोरातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर
सकाळी ८.५३ वाजता : मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर आघाडीवर
सकाळी ८.५३ वाजता : चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूकर आघाडीवर
सकाळी ८.५१ वाजता : अमरावतीतून भाजपच्या सुनील देशमुखांना आघाडी
सकाळी ८.५१ वाजता : मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर, काँग्रेसच्या राजेश एकडेंना आघाडी
सकाळी ८.४९ वाजता : तिवसातून शिवसेनेचे राजेश वानखेडे आघाडीवर
सकाळी ८. ४७ वाजता : धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
सकाळी ८.४७ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर, भाजपचे चरणसिंग ठाकूर पिछाडीवर
सकाळी ८.४७ वाजता : अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
सकाळी ८.४६ वाजता : जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे ४,५३४ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.४५ वाजता : दर्यापूरमधून काँग्रेसचे बळंवत वानखेडे ६२१ मतांनी पुढे
सकाळी ८.४३ वाजता : यवतमाळमधून पालकमंत्री मदन येरावार आघाडीवर, काँग्रेसच्या बाळासाहेब मांगूळकर यांना आघाडी
सकाळी ८.३८ वाजता : बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
सकाळी ८.३७ वाजता : नागपूरच्या ६ पैकी ६ जागांवर भाजप आघाडीवर
सकाळी ८.३४ वाजता : विदर्भात १२ पैकी १० जागांवर भाजप, १ जागेवर काँग्रेस आणि १ जागेवर राष्ट्रवादी आघाडीवर
सकाळी ८.३४ वाजता : बडनेरामध्ये आघाडीचे रवी राणा पुढे
सकाळी ८.३४ वाजता : कारंजातून पोस्टल बॅलटमध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर
सकाळी ८.३४ वाजता : सावेरमधून काँग्रेसचे सुनील केदार आघाडीवर
सकाळी ८.३१ वाजता : हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
सकाळी ८.३१ वाजता : देवळीतून काँग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर
सकाळी ८.१० वाजता : नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर
सकाळी ८.१० वाजता : टपाली मतदानात नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर, हिंगण्यातून भाजपचे समीर मेघे, काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT