washim  sakal
विदर्भ

Accident News : संमृध्दी महामार्गावर ट्रक उलटला, दोन जण जखमी

अपघाताची माहिती गजानन करडे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश

सकाळ वृत्तसेवा

कारंजा - समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. अशातच 175 लोकेशन समृद्धी महामार्गावर टोमॅटोला भरून असलेला ट्रकचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे उलटला या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

संमृध्दी महामार्गावर नाशिकवरून कोलकत्यासाठी टोमॅटो घेऊन जात असलेला ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाला. त्यामध्ये ट्रकचालक हलील खान (वय 22) क्लीनर खालील उद्दीन (वय 18) जखमी झाले.

अपघाताची माहिती गजानन करडे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ टोलनाका समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण यांना संपर्क केला. विधाता चव्हाण यांनी आपली रुग्णवाहिका डॉ मोटवानी, फायर टीमचे वैभव जाधव कृष्णा सोनवणे सुमित गोदे व महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे बाळकृष्ण सावंत विजय कमल हे घटनास्थळी दाखल होऊन पायलट विधाता चव्हाण यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. तेथील वैद्यकीय डॉ. चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Enterprises Net Loss : अदानी एंटरप्राइजेसला हजारो कोटींचा तोटा; वर्षभरातील सर्वाधिक घसरण

Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Nagpur News: खापरखेड्यात धक्कादायक चोरी! बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळेची मूर्ती लंपास

SCROLL FOR NEXT