File photo 
विदर्भ

कन्हान नदीत दोघांना जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा

मौदा (जि. नागपूर) : येथील कन्हान नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 19) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सदुराम पडवाड (वय 26) व अमरीत निसाद (वय 21, दोघेही रा. कोरबादरी, छत्तीसगड), अशी त्यांची नावे आहेत. मासेमारीकरिता ते कन्हान नदीवर गेले होते. दरम्यान, मासेमारी करीत असताना त्यांचा पाण्यात बुटून मृत्यू झाला. रात्री ते घरी न परतल्यामुळे आईवडिलांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक नावाडी व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोध घेतला असता सदुरामचा मृतदेह सोमवारला आढळला; तर दोन दिवसांच्या शोधमोहिमेत बुधवारी
अमरितचा मृतदेह सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT