rk.jpg 
विदर्भ

बुलढाणा : वान धरणातून मोठा विसर्ग; अनेक पूल पाण्याखाली!

पंजाबराव ठाकरे

संग्रामपुर (बुलढाणा) : मध्यप्रदेशात पावसाचा जोर पाहता वाण धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. 21 सप्टेंबरला या धरणाचे चार गेट उघडण्यात आले आहेत.

यामधून 6500 क्यूसेकने वाण नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक झपाट्याने होत असल्याने वाण नदी काठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधान तेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, वाण धरणातून पाणी सोडल्याने वानखेड गावातील पुलावरून 1 फुटाचे वरून पाणी वाहत आहे. पुराचे पानी पाहण्यायाठी गावकऱ्यांनी नदीकाठी गर्दी केली. अजूनही दरवाजे उघडण्यात येऊ शकतात असे वाणच्या अधिकाऱ्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT