यवतमाळमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत  
विदर्भ

यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

सकाळवृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : एक अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आर्णी तालुक्‍यातील बोरगाव येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक सोळा वर्षांची मतिमंद मुलगी घरी एकटीच होती. हे पाहून आरोपी चरण दुलसिंग चव्हाण (वय 30) याने तिच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारच्या घरातील एक महिला धावत आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणाची आर्णी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Session 2025 : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून; ऐन थंडीत महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण होणार गरम

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या वाघोलीजवळ महामार्गावर अपघाताचा थरार

Agricultural News : नाशिक द्राक्ष निर्यात घोटाळा! 'ॲपेडा' मानांकनाची पायमल्ली; कंपन्यांच्या नफेखोरीने शेतकरी तोट्यात

Sri Lanka Cyclone: चक्रीवादळामुळे श्रीलंकेत संचार ठप्प; अनेक घरांचे नुकसान, नद्यांचा पुर; श्रीलंकेत मदतकार्याला वेग

Ladki Bahin Yojana: १५०० नाही ३००० मिळणार! पण कधी? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT