Suicide Sakal
विदर्भ

Suicide Attempt : मेडिकलच्या विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न

यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळ दरम्यान शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात घडली.

ती एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थीनी आहे. मात्र, यापूर्वी परीक्षेत नापास झाली होती. त्यामुळे द्वितीय वर्षाचे पेपर देण्याची वेळ तिच्यावर आली. याच तणावातून वसतिगृहाच्या रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी देखील कल्यानीने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा तिचा तिसरा प्रयत्न होता, असे सांगितले जाते.18 जानेवारी पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. या तणावातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT