bhavana gawali Sakal
विदर्भ

Yavatmal–Washim Lok Sabha constituency : खासदार भावना गवळी अखेर महायुतीच्या प्रचारात

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळा प्रतिनिधित्व करणार्या जेष्ठ खासदार भावना गवळी यांनी अखेर महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळा प्रतिनिधित्व करणार्या जेष्ठ खासदार भावना गवळी यांनी अखेर महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

वाशीम- यवतमाळ लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती यावरून भावना गवळी नाराज होत्या कार्यकर्तेही प्रचंड आक्रमक झाले होते. प्रचाराला सुरुवात झाली असली तरी खासदार भावना गवळी आउट ऑफ कव्हरेज होत्या.

मात्र आज (ता.13) खासदार भावना गवळी यांनी आपण महायुतीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून आपण मतदारसंघात विकासकामाचा धडाका लावला होता परंतु पक्षाने उमेदवारी दिली नाही यामधे आपलेच काही चुकले असेल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईनंतर खासदार भावना गवळी सक्रिय झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT