file photo 
विदर्भ

तुम्ही आमदार द्या, मी मंत्री देईल

सकाळ वृत्तसेवा

पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14) बोलत होते.
यावेळी भाजपचे उमेदवार ऍड. नीलय नाईक, शिवसेना नेते उमाकांत पापीनवार, राजन मुखरे, राजू डांगे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आरती फुपाटे, विश्‍वास भवरे, निखिल चिद्दरवार, महेंद्र महाराज मस्के, विजय पाटील चोंढीकर, निळकंठ पाटील, नीरज पवार, भारत पाटील, शंकर नाईक, सुजाता नाईक आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिक्षण व आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पंधरा वर्षांपासूनचा विकास व गेली पाच वर्षांतील प्रत्येकच क्षेत्रातील तुलना त्यांनी सांगितली. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी देवस्थानचा मंजूर करण्यात आलेला शंभर कोटीचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आशीर्वाद घ्यायला येतील, असे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT