Farmer Suicide  sakal
विदर्भ

गडचिरोली : शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले

प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथील एका शेतकऱ्याने घरालगत असलेल्या अंगणातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना गुरुवार (ता. १) सकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्येची मुडझा गावातील ही दुसरी घटना आहे. महेंद्र सदाशिव आवळे ( वय ३५ ) रा. मुडझा असे मृताचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. महेंद्र आवळे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी त्याने यावर्षी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे शेतातील पीक नष्ट झाले. त्यामुळे नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी मुडझा गावातील चुधरी नामक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा महिनाभरानंतर आवळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊले उचलले. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Scam : देवाच्या कामात पैसे खाल्ला पण वर्षभरही पचले नाहीत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Mumbai Traffic: १२ तास ट्रॅफिक जाम! मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्रभर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

Pune : २७ वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्याय मिळेना; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारत संपवलं आयुष्य

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

SCROLL FOR NEXT