बुली बाई ॲप ने संपूर्ण देशाला हादरवून सोडलयं आणि असाच धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्याचं समोर येतंय.(Bully Bai app case in Pune) पुण्यातील खडकी परिसरात बुली बाईसारखं प्रकरण घडल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी खडकी पोलीसांनी एका २५ वर्षीय तरुणाला अटक केलीय. हा तरुण २०१९ पासून हे कृत्य करत असल्याच उघड झालं आहे. eSakal
व्हिडिओ

पुण्यात सुद्धा बुली बाई ॲप प्रकरण?;पाहा व्हिडिओ

पहा काय आहे हा प्रकार

यामिनी लव्हाटे

बुली बाई ॲप ने संपूर्ण देशाला हादरवून सोडलयं आणि असाच धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्याचं समोर येतंय.(Bully Bai app case in Pune) पुण्यातील खडकी परिसरात बुली बाईसारखं प्रकरण घडल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी खडकी पोलीसांनी एका २५ वर्षीय तरुणाला अटक केलीय. हा तरुण २०१९ पासून हे कृत्य करत असल्याच उघड झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक, तू शेवटची मॅच विनिंग खेळी केव्हा केली होतीस? Mumbai Indians च्या कर्णधारावर शब्दांचा मारा; MI vs GT सामन्यापूर्वी सल्ला

अफजलखान पाठोपाठ संजय दत्त साकारणार आणखी एक दमदार भूमिका ! नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

मुंबईची तुंबई होणार! नालेसफाईचे काम धीम्या गतीने, आतापर्यंत २९ टक्के काम पूर्ण; पालिकेची आकडेवारी जाहीर

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT