Sanjay Raut News  esakal
व्हिडिओ

Sanjay Raut: पहिल्यांदाच संजय राऊतांनी घेतली हाती मशाल !

शिवतीर्थावर जावून राऊतांनी केलं बाळासाहेबांना अभिवादन

ज्योती हरीश शिंदे

तुरुंगाबाहेर येताच खासदार संजय राऊतांच्या स्वागतार्थ शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याच वेळी राऊतांनी सिद्धिविनायक मंदिरात जात बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर राऊतांनी शिवतीर्थावर जावून बाळासाहेबांना अभिवादन केले. याच वेळी पहिल्यांदाच संजय राऊतांनी ठाकरे गटाचं चिन्ह मशाल हाती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींकडून सुनेला थेट मारुती कंपनी भेट? सोनिया गांधींबाबत BJP खासदाराचा मोठा दावा; चौकशी अहवालातून धक्कादायक खुलासे समोर

Eknath Shinde Pandharpur Visit : 'विठुराया दुष्काळाचं संकट दूर होऊदे'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठल-रुक्मिणीला साकडे

Narhari Zirwal Private Secretary : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तत्कालीन खासगी सचिवांचे थेट निलंबन, कर्मचाऱ्यांवर टाकला होता दबाव; सर्वात मोठ्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : विठुनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमली; कार्तिकी वारीसाठी चार लाखांहून अधिक भाविक पंढपूरमध्ये दाखल

Pune Weather: महाबळेश्वरपेक्षाही , पुण्याचे तापमान थंड, किमान तापमान ११.३ अंशांवर

SCROLL FOR NEXT