Sharad Pawar Sakal
व्हिडिओ | Videos

Sharad Pawar यांचा नवा डाव, अजित पवार गटातील मोठा नेता गळाला

अजित पवारांना सोडचिठ्ठी देत प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठे धक्के बसत आहेत. अनेक नेते आणि कार्यकर्ते अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यात आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील बडा नेता गळाला लावला आहे. सोनाईचे प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. प्रवीण माने यांना शरद पवार यांच्याकडून इंदापूर विधानसभेचे संकेत देण्यात आले होते. यानंतर आता प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

Kolhapur Ganeshotsav : 'कोल्हापूरच्या राजा'चे जल्लोषात आगमन! 40 हून अधिक ड्रोन अन् ढोल-ताशांच्या गजराने आसमंत दुमदुमला, भाविकांची अलोट गर्दी

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

भारतीय संघाचे वर्तमान अन् भविष्य संकटात! एक, दोन नव्हे तर १३ खेळाडू जखमी; BCCI च्या गोटातून समोर आली धक्कादायक माहिती...

SCROLL FOR NEXT