Ajit Pawar News esakal
व्हिडिओ | Videos

Ajit Pawar News: अजितदादांच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतूनच जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

Komal Jadhav (कोमल जाधव)

उपमुख्यमंत्री अजितदादांना मुंबईत मोठा फटका बसल्याची चर्चा आहे, कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतूनच जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT