Pune Porshe Accident Sakal
व्हिडिओ | Videos

Pune Porshe Accident:अल्पवयीन आरोपीचे ब्लड फेकून भलत्याचेच फेक रिपोर्ट? अमितेश कुमार यांचा खुलासा

अक्षता पांढरे

पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्ट बनावट असल्याचा धक्कादायक खुलासा अमितेश कुमार यांनी केला. पैसे घेऊन अल्पवयीन आरोपीचे ब्लड कचऱ्यात फेकून दिले आणि दुसऱ्याचेच ब्लड घेऊन बनावट रिपोर्ट बनवले, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. या प्रकरणी ससूनच्या अजित तावरे यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT