Amravati Loksabha: Navneet Rana vs Balwant Wankhade esakal
व्हिडिओ | Videos

Amravati Loksabha: पवारांच्या गद्दारीचा मतदारांनी बदला घेतला, राणांचा दिल्लीचा रस्ता रोखला...

Komal Jadhav (कोमल जाधव)

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार नवनीत राणांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी राणांचा पराभव केला आहे. तरी, २०१९ ला पवारांच्या पाठिंब्यानं निवडून आलेल्या राणांनी नंतर मोदींना साथ दिली. त्यामुळे राणांच्या बदललेल्या भूमिकेचा मतदारांनी वचपा काढला अन् त्यांचा दिल्लीचा रस्ता रोखल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदी रेशन कार्डला रामराम; महाराष्ट्रात आता मिळणार स्मार्ट रेशन कार्ड; QR कोडयुक्त कार्डला मंजुरी

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

मला वाटलं माझी भूमिका संपली... काही दिवसांपूर्वीच एक्झिट; आता 'कमळी' मालिकेत अभिनेत्रीची पुन्हा एंट्री; कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : कडेकोट बंदोबस्तात ताहिर हुसेन आणि इतर १० आरोपींना न्यायालयात आणण्यात आले

Pali Heavy Rain : बळीराजाचे डोळे ओले! अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भातशेती संकटात

SCROLL FOR NEXT