Amravati Crisis esakal
व्हिडिओ | Videos

Amravati News: जमावाची दगडफेक, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, अमरावतीत रात्री काय फोडलं?

Amravati Crisis: जमावाची दगडफेक, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, अमरावतीतील रात्री काय फोडलं?

Komal Jadhav (कोमल जाधव)

Amravati News: जमावाची दगडफेक, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, अमरावतीत रात्री काय फोडलं? अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाने तुफान दगडफेक केली आहे. यावेळी पोलीस स्टेशनची नासधूस करण्यात आली आहे. गाजियाबाद येथे चार दिवसांपूर्वी स्वामी यति नरसिंहानंद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, यावरून पोलीस आणि जमावात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT