Ashok Chavan on Nana Patole esakal
व्हिडिओ | Videos

Ashok Chavan News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आरोपांवर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

Ashok Chavan on Nana Patole: 'पटोलेंना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही'

Komal Jadhav (कोमल जाधव)

Ashok Chavan on Nana Patole's Statement: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अन् काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते आणि विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे.

तरी, मराठवाड्यात परिवर्तनाची लाट आहे. नांदेड शहर आणि जिल्हा खऱ्या अर्थाने १२ फेब्रुवारीला स्वतंत्र झाला. त्यामुळे १२ फेब्रुवारी हा दिवस काँग्रेसच्या उन्नतीचा दिवस ठरल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘मला नाना पटवले यांना आठवण करून द्यायची आहे. नाना पटोले भाजप सोडून गेले, तो दिवस काय समजायचा? माझ्यावर टीका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असं म्हणत चव्हाणांनी पटोलेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT