Baba siddique Sakal
व्हिडिओ | Videos

Baba siddique news: सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात राहत होते?

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दोन्ही आरोपींनी स्वतःचे बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे जाहीर केले. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून २ महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात कोर्ट आज निर्णय देणार

SCROLL FOR NEXT