Bachhu Kadu esakal
व्हिडिओ | Videos

Bachhu Kadu News: बच्चू कडूंचा पारा चढला, एकाला थेट कानशिलात लगावली; नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगरमधील घटना कॅमेऱ्यात कैद

Komal Jadhav (कोमल जाधव)

Angry Bachchu Kadu slaps a man: अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एकाला कानशिलात लगावल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात अतिशय निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले आहे. या ई रिक्षाच्या अपघात आणि नियंत्रण गेल्याच्या तसेच बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याकरिता दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीस छ. संभाजीनगर येथे लाभार्थ्यांच्या रिक्षांची चाचणी घेण्यात आली. यावेळी निकृष्ट दर्जाच्या ई रिक्षा पाहून बच्चू कडूंचा पारा चढला आणि त्यांनी ई रिक्षा वाटप करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीच्या कानशिलात लगावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT