Bangladesh Violence Update & PM Sheikh Hasina Resigns esakal
व्हिडिओ | Videos

Bangladesh PM Sheikh Hasina: शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, भारतात आश्रय घेणार?

Sheikh Hasina's resignation from the post of Prime Minister, will seek refuge in India? ; हिंसक आंदोलनामुळे ३००हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Komal Jadhav (कोमल जाधव)

PM Sheikh Hasina Resignation: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. शासकीय नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तरी, मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या आंदोलनात आतापर्यंत ३०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या भारताच्या दिशेनं निघाल्याची माहिती आहे. शेख हसीना या भारतात आश्रय घेणार असल्याची चर्चा आहे. कारण भारतासोबत शेख हसीना यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्यानं देशातलं वातावरण निवळेपर्यंत त्या भारतात आश्रय घेऊ शकतात अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

Rishabh Pant: रिषभ पंतला उपकर्णधारपदाचा फटका? निवड समिती घेणार मोठा निर्णय

Nagpur News: प्रेमविवाहानंतर १२ वर्षे संसार, पत्नी दुसऱ्यासोबत गेली; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT