Eknath Khadse 
व्हिडिओ | Videos

पवारांना डच्चू? खडसेंची घरवापसी?, तावडे, मुंडेंनंतर राजकीय पुनर्वसन?

Komal Jadhav (कोमल जाधव)

उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. ते म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील तर रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे भाजपाकडून खासदार आहेत. पण, भाजपाच्या याच यशामागे खडसेंचंही योगदान राहिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी जळगावात भाजपाचं काहीच स्थान नव्हतं, त्यावेळी भाजपाला तळागाळापर्यंत पोहचवण्याचं महत्वाचं काम एकनाथ खडसेंनी केलं. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातलं प्रतिष्ठित नाव म्हणजे एकनाथ खडसे. बरं २००९ ते २०१४ दरम्यान खडसे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे २०१४ साली त्यांचंच नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. पण इथे फडणवीसांनी बाजी मारली आणि ते मुख्यमंत्री झाले. तर, खडसे राज्याचे महसूलमंत्री झाले.

आता हा मी राजकीय घटनाक्रम सांगितला तो तेव्हाचा आहे, जेव्हा खडसे भाजपात होते... आता हे का सांगते? कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंच्या भाजपात घरवापसीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT