व्हिडिओ | Videos

Chakan MIDC बद्दल Supriya Sule यांच्या आरोपांवर Ajit Pawar यांचे सडेतोड उत्तर |

चाकण एमआयडीसीतून कंपन्या जाणार ही अफवा ; सुप्रियाताईंच्या आरोपांवर दादांचे उत्तर

नेहा सराफ

चाकण एमआयडीसीतून ५० कंपन्याचे स्थलांतर होणार असल्याच्या बातमीने राजकीय वातावरण चांगलंच पेटलं. मात्र ही अफवा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या ट्विटवर अजित पवार यांनी उत्तर दिलं. विधानसभेच्या तोंडावर विरोधकांकडून खोटा प्रचार सुरु असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT