Kangana Ranaut esakal
व्हिडिओ | Videos

CISF महिलेनं कानशिलात लगावल्याचा कंगनाचा कांगावा, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं?

Komal Jadhav (कोमल जाधव)

मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर कंगना राणावत दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली. यादरम्यान चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफ कॉन्स्टेबल महिलेनं आपल्या कानशिलात लगावल्याचा आरोप कंगनानं केला. तर शेतकरी आंदोलनाविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुलविंदर कौर या महिला कॉन्स्टेबलनं आपल्या कानशिलात लगावल्याचं कंगनानं सांगितलं. तरी, या कॉन्स्टेबल महिलेचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं ते पाहा या व्हिडिओत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT