व्हिडिओ | Videos

CM Eknath Shinde: शिवसैनिकांनीच रोखला थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा, नेमकं काय घडलं?

Komal Jadhav (कोमल जाधव)

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरुन बाहेर पडलेला मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी रोखला. यावेळी कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी स्थानिक विभागअध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली. दक्षिण मुंबईला वाचवण्याची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशाप्रकारे रस्त्यावर उघड उघड दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT