Nana Patole on Cross Voting esakal
व्हिडिओ | Videos

Congress News: क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई नाही?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेस श्रेष्ठींची नरमाईची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ उमेदवारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा प्रकार समोर आला होता. या आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले होते. मात्र आता या आमदारांवरील कारवाई प्रकरणी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्ष या आमदारांवर कारवाई करणार नसून कदाचित त्यांना उमेदवारी देणार नसल्याचं देखील बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT