Baramati Loksabha esakal
व्हिडिओ | Videos

Baramati Loksabha: फडणवीसांच्या मध्यस्थीला यश? शिवतारे-अजितदादांमधली समेट, बारामतीचा मार्ग मोकळा करणार?

शिंदे-फडणवीसांच्या प्रयत्नांना यश, बारामतीत शिवतारे माघारी?

Komal Jadhav (कोमल जाधव)

महायुतीतला बारामतीचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. कारण शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि अजित पवारांमध्ये काल समेट झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आणि फडणवीसांच्या पुढाकारानं या दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर काल बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्यानं शिवतारे आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT