Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh Esakal
व्हिडिओ | Videos

Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh: "त्यामुळे परमबीर सिंग फडणवीसांना शरण गेले अन् डील फायनल झाले"

Sachin Vaze: राज्याचे सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.

आशुतोष मसगौंडे

राज्याचे सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. दोघेही एकमेकांवर मोठ मोठे आरोप करत आहेत. अशात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर आरोपाचा आणखी एक बॉम्ब फोडला आहे.

देशमुखांनी आरोप केलाय की, मनसुख हिरेने यांच्या हत्येमागे पमबीर सिंह हे मास्टर माईंड होते आणि हे प्रकरण लपवण्यासाठी ते फडणवीसांना शरण गेले आहेत.

काय म्हणाले देशमुख?

परमबीर सिंग माझ्या सांगण्यावरून देशमुखांवर आरोप का करणार? असे फडणवीस म्हणाले होते. याला आज अनिल देशमुख यांनी सिंह-परमबीर यांच्यात डील झाल्याचा दावा केला आहे.

देशमुख म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवला, त्या गाडी मालकाची हत्या झाली. या घटनेमागे परमबीर सिंह मास्टर माईंड होते. त्यांना अटक होणार होती त्यामुळे परमबीर सिंग हे फडणवीस यांना शरण गेले. त्यानंतर या दोघांमध्ये डील झाले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT