Dombivli MIDC Blast Sakal
व्हिडिओ | Videos

Dombivli MIDC Blast : फेज २ मध्ये आगीच सत्र सुरुच, आणखी एका कंपनीला आग | video Viral

अक्षता पांढरे

डोंबिवलीमधील एमआयडीसीत आगीच सत्र सुरुच असल्याचं पहायला मिळतंय . एमआयडीसीतील फेज-२ मधील एका कंपनीत स्फोट झाल्याचं समजतंय. मागच्याच महिन्यात २३ मे रोजी डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला होता. या अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता. या नंतर महिन्याभरात फेज-२ मधील आणखी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याने परिसरातील लोकांमध्ये एकचं खळबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT