Eknath Shinde Sharad Pawar Meet at Varsha Bunglow esakal
व्हिडिओ | Videos

शिंदे पवारांची भेट, बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?

मराठा, ओबीसी आरक्षणातील वादावर चर्चा झाल्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली. बंद दाराआड जवळपास २० मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. मराठा तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात ही भेट असल्याचं बोललं गेलं. आरक्षणासोबतच दूध संकलन, शेती आणि पाणी प्रश्नावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT