Former MP Navneet Rana esakal
व्हिडिओ | Videos

Navneet Rana: प्रामाणिकपणे काम केलं पण... नवनीत राणा भाषण करताना ढसाढसा रडल्या, नेमकं काय घडलं?

Navneet Rana cried: भाषण करताना नवनीत राणा पहिल्यांदा ढसाढसा रडल्या. त्यांच्या भावना आणि पराभवामुळे त्यांना झालेल्या वेदना स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यातून ओघळत होत्या.

Sandip Kapde

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार नवनीत राणा लोकसभेतल्या पराभवानं चांगल्याच व्यथित झालेल्या दिसताहेत. खासदार असताना आपण प्रामाणिकपणे काम केलं तरीही आपल्या पदरी आलेल्या पराभवाबद्दल बोलताना राणा नाराज झालेल्या दिसल्या. लोकसभेतल्या पराभवानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी नवनीत राणा सध्या आभार दौरा करत आहेत.

यावेळी एकेठिकाणी भाषण करताना त्या भावूक झालेल्या दिसून आल्या. भाषण करताना नवनीत राणा पहिल्यांदा ढसाढसा रडल्या. त्यांच्या भावना आणि पराभवामुळे त्यांना झालेल्या वेदना स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यातून ओघळत होत्या. मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला आणि भविष्याच्या संकल्पांचा उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT