Hatkanangale Loksabha Sakal
व्हिडिओ | Videos

हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत, कोण कोणावर पडणार भारी?

अक्षता पांढरे

कोल्हापुरातल्या राजकारणात हातकणंगले लोकसभा हा महत्वाचा केंद्रबिंदू असतो. आताही लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. कारण इथ दुहेरी, नाही तिहेरी नाही तर चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. त्यामुळे मोठी चुरस पहायला मिळणार आहे. आता जेव्हा कधी तिहेरी किंवा चौरंगी निवडणूक होते तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो तो मतविभाजनाचा. या मतविभाजनामुळे काहींची गोची होते तर काहींना ते फायद्याचंही ठरत. अशात हातकणंगलेत मतविभाजनाचा तोटा कोणाला होणार आणि फायदा नेमका कोणाला होणार? जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai: भाजपने हुकुमशाहीने प्रक्रिया राबवली: पालकमंत्री शंभूराज देसाई, ‘आगे आगे देखो होता है क्या...’

१५४.२ किमी! IPL मध्ये स्पीडचा बादशहा; कोण आहे हा अशोक शर्मा?

रणवीर तर ओके पण 'धुरंधर २' मध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत असते तर? लक्ष्यामामांचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सागर कारंडे बिग बॉसच्या घरातून बाहेर? प्रेक्षक म्हणाले 'सोलो गेम खेळायला हवा होता'

Jaykumar Gore: ‘प्लॅन डी’ असता, तर चित्र वेगळे असते: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; त्यांना सदस्य संभाळता येत नाहीत!

SCROLL FOR NEXT