सागर कारंडे बिग बॉसच्या घरातून बाहेर? प्रेक्षक म्हणाले 'सोलो गेम खेळायला हवा होता'

SAGAR KARANDE ELIMINATED FROM BIGG BOSS MARATHI 6?: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. नवीन प्रोमो व्हायरल झाला असून त्यात सागर कारंडे आणि विशाल कोटियन यांच्यापैकी एकाचा प्रवास संपणार असल्याचं दिसत आहे.
SAGAR KARANDE ELIMINATED FROM BIGG BOSS MARATHI 6?

SAGAR KARANDE ELIMINATED FROM BIGG BOSS MARATHI 6?

esakal

Updated on

BIGG BOSS MARATHI 6 TWIST: बिग बॉस मराठीचा ६ वा सिझन अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक ट्वीस्ट पहायला मिळाले. मागच्या आठवड्यातील विशाल आणि राकेश यांच्यात झालेल्या भांडणामुळे बिग बॉसची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. त्यांच्या भांडणामुळे बिग बॉसने दोघांनाही नॉमिनेट केलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com