Kolhapur Rain and Flood News esakal
व्हिडिओ | Videos

Kolhapur News: ८ दिवसांपासून मुसळधार पाऊस, कोल्हापूरला पुराचा धोका

पुणे-बंगळुरु महामार्गाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद

सकाळ डिजिटल टीम

मागील आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे पंचगंगा नदी ४१ फुटांवर वाहत आहे. नदीचे पाणी अनेक मार्गावर आल्यानं राज्यमार्गासह जिल्हा मार्ग देखील बंद करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा यासह पुणे-बंगळुरु महामार्गाला जोडणाऱ्या बावडा मार्गावरदेखील पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील सुतारवाडा परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने या परिसरातील नागरिकांचं स्थलांतर कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Protein-Packed Boiled Peanut Chaat: प्रोटीनचा खजिना, चवीतही नंबर वन! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उकडलेल्या शेंगदाण्यांचा हेल्दी चाट

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT