Ratnagiri Sindhudurg Loksabha esakal
व्हिडिओ | Videos

Ratnagiri Sindhudurg Loksabha: नारायण राणेंना उमेदवारी कशी मिळाली? सामंत बंधू कुठे कमी पडले?

अक्षता पांढरे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटला. शिवसेना अन भाजप संघर्षात अखेर ही भारतीय जनता पक्षाला मिळाली असून त्यांनी या जागेवर नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर तिकडे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक किरण सामंतांनी प्रयत्न करूनही रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी राणेंना कशी मिळाली? सामंत कुठे कमी पडले जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT