Jayant Patil esakal
व्हिडिओ | Videos

Jayant Patil News: यापुढे कंत्राटदारांच्या आत्महत्या दिसतील..., जयंत पाटलांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत. त्यामुळे येत्या काळात शेतकरी आत्महत्यानंतर राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या पाहायला मिळतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Jayant Patil News: राज्यानं शेतकरी आत्महत्या पाहिल्या. येत्या काळात राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या पाहायला मिळतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे. सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत. त्यामुळे पुढील ४ महिन्यात राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या पाहायला मिळतील असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT