Rohit Pawar vs Jayant Patil esakal
व्हिडिओ | Videos

रोहित पवार अजितदादांच्या वाटेवर? जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार?

Komal Jadhav (कोमल जाधव)

महाविकासआघाडीतून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १० पैकी ८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तरी, राष्ट्रवादीच्या विजयानंतर राज्यात सगळीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना या विजयाचा सेनापती असल्याचं म्हटलं जातंय. त्यावरुन नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात रोहित पवारांनी सुनावलं.. त्याला जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलं. आणि पवार गटातील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताच अजित पवार गटानंही यात उडी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT