Loksabha Diary  Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : सांगलीच्या जागेवरून विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय? भागवत कराडांचे महत्वाचं विधान

अक्षता पांढरे

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतच फूट पडली आहे. विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे दोघे महाविकास आघाडीचे उमेदवार परस्परांशी लढत आहेत. महाविकासमधील फुटीमुळे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना होऊन ते विजयाची हॅट्रिक करतील. असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सकाळ सोबत बोलताना व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT