Loksabha Diary  Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : धानोरकर की सुधीर मुनगंटीवार? चंद्रपुरमध्ये काय घडणार?

Komal Jadhav (कोमल जाधव)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत तर महाविकास आगाडीकडून काँग्रेसने बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहेत. अशात चंद्रपूरमध्ये कुणाचं पारडं जड? मुनगंटीवार की धानोरकर? याविषयी चंद्रपूर दौऱ्यावर असणाऱ्या सकाळ प्रतिनिधी कार्तिक पुजारीने घेतलेला आढावा ....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT