Loksabha Diary Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary: धुळ्याचा गड सुभाष भामरे यंदाही राखणार?

अक्षता पांढरे

धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या उमेदवार शोभा बाच्छाव निवडणुकीच्या रिंगणात आहेत.धुळ्यात पंतप्रधान मोदींची लाट मोठ्या प्रमाणावर असल्याने याचा फटका शोभा बच्छाव यांना बसणार का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी रोहित कणसे याने....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Latest Marathi News Live Update : गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टर, एजंट ताब्यात, कोल्हापुरात कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

Chhatrapati Sambhajinagar: दोन दिवसांत ४२०० पर्यटकांची उद्यानाला भेट; सलग सुट्यांचा परिणाम;नाथषष्ठीच्या उत्सवानंतर पैठणमधील बाजारपेठेत चैतन्य

SCROLL FOR NEXT