Loksabha Diary Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : रक्षा खडसे की श्रीराम पाटील रावेरची जागा कोण जिंकणार?

अक्षता पांढरे

रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यातील चुरशीच्या लढत पाहायला मिळत आहे. रावेर हा भाजपचा बालेकील्ला त्यामुळे येथे भाजपची ताकत मोठी आहे. त्यात रक्षा खडसे यांच्या मदतीला त्यांचे सासरे एकनाथ खडसे धावून आल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी देखील मतदारसंघात संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. खडसे विरुद्ध पाटील लढतीत विजय कोणाचा होणार? याचा आढावा घेतला प्रतिनिधी रोहित कणसे याने...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या हालचाली, आज उपसमितीची महत्त्वाची बैठक

Krishna River Crime : पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीची कृष्णा नदीत उडी, नेमका कोणाचा फोन आला अन् उचललं टोकाचं पाऊल...

Solapur politics:'साेलापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा तिढा सुटेना, मविआचा मेळ लागेना'; जिल्हा परिषद निवडणूक, खासदारांची भूमिका महत्त्वाची

Baramati Accident: दुर्देवी घटना! 'वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा बारामतीत अपघाती मृत्यू'; दुचाकीची डिव्हायडरला धडक, कुटुंबियांचा आक्रोश

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आजही परवानगी; तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचे हाल

SCROLL FOR NEXT