Loksabha Diary Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : विशाल पाटलांच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला होणार?

अक्षता पांढरे

सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळत आहे. महायुतीकडून संजय काका पाटलांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटलांना महाविकासआघाडीकडून अधीकृत उमेदवारी देण्यात आली होती. विशाल पाटलांनी महाविकास आघाडीसोबत बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अशात सांगलीतील राजकीय समीकरण नेमकं काय? याविषयी महिती घेतली प्रतिनिधी संदीप कापडे यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT