Loksabha Diary Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : नरेश म्हस्के की राजन विचारे ठाण्यात कोण मारणार बाजी?

ठाणे लोकसभा निवडणूक: Who will Win in Thane Naresh Mhaske or Rajan Vikhare?

अक्षता पांढरे

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. हा लोकसभा मतदारसंघ तिला कित्येक वर्षापासून शिवसेना जिंकत आली आहे. मात्र आता शिवसेनेत फूट पडल्याने या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मतदार नक्की कोणाच्या बाजूने शिंदेचे शिलेदार नरेश म्हस्के की ठाकरेंचे एकनिष्ठ राजन विचारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी चिन्मय जगताप याने....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT