Loksabha Diary Sakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary : Sharad Pawar यांच्या एन्ट्रीने रामदास तडस यांच्या अडचणी वाढणार?

अक्षता पांढरे

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस आणि महाविकास आघाडीकडून पवार गटाचे अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामदास तडस विद्यमान खासदार असले तरी पवारांच्या एन्ट्रीने त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं तिथल्या नागरिकांच म्हणणं आहे. या दरम्यान वर्धा मतदारसंघातील व्यापारी आणि शेतकरी वर्गाचे प्रश्न नेमके काय? आणि मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहणार याविषयी माहिती घेतली प्रतिनिधी अमित उजागरे यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

SSC Result: दहावीच्या निकालाचीच ‘परीक्षा’; राज्य मंडळाला मिळेना मुहूर्त, ‘सीबीएसई’पेक्षा विद्यार्थी कमी असूनही विलंब!

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

SCROLL FOR NEXT